गोंदवले – माजी सैनिक लक्ष्मण निवृत्ती जाधव धकटवाडी यांचे वयाच्या 82 व्या वर्षी वृद्धापकाळाने दु:खद निधन एक साधेसरळ,प्रेमळ, लोकप्रिय व्यक्तीमत्व म्हणून ते प्रसिद्ध होते.
महाराष्ट्र राज्य माजी सैनिक संघटना तालुका अध्यक्ष सुभेदार रामदास जाधव व प्राथ.शिक्षक कालिदास जाधव यांचे वडिल आहेत. त्यांचे पाठीमागे पत्नी, विवाहित दोन मुलगे व दोन मुली आणि नातवांडे आहेत. त्यांच्या निधनाने जाधव परिवार , समस्थ धकटवाडी ग्रामस्थ आणि नातेवाईक यांच्यावर शोककळा पसरली आहे.