कु. ॠतुजा संतोष घोडके हिचे शिष्यवृत्ती परीक्षेत यशाची भरारी.

0


कु.ऋतुजा संतोष घोडके शिष्यवृत्ती धारक  झाली.

गोंदवले – माण तालुका प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यक्ष श्री.संतोष विठ्ठल घोडके सर यांची सुकन्या व रयत शिक्षण संस्थेचे परशुराम शिंदे कन्या विद्यालय दहिवडी ता.माण येथील इयत्ता- ८वी मधील कु.ॠतुजा संतोष घोडके या विद्यार्थीने शिष्यवृत्ती परीक्षेत सातारा जिल्ह्यात १९ वा व माण तालुक्यात ३री येवुन यश संपादन केले आहे.

     कु.ॠतुजा घोडके या यशा बद्दल गोंदवले परिसरासह संपूर्ण सातारा जिल्ह्यामधुन शैक्षणिक,सामाजिक,राजकिय क्षेत्रामधुन तिच्या या यशा बद्दल अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here