शरीरातील बंद नसा चुटकीत मोकळ्या करणारा पदार्थ :
Back Pain, Joint Pain, पाठ दुखी, कंबर दुखी, सांधेदुखीसाठी
शरीरातील बंद नसा चुटकीत मोकळ्या करणारा पदार्थ :
गुडघे वाकत नसेल तर, गुडघे वंगण कमतरता, गुडघेदुखी, slip disk.
हे आयुर्वेदिक पदार्थ वापरा आणि अडथळे दूर होऊन नसा पूर्णपणे मोकळ्या होतील. टाचदुखी सांधेदुखी मणके दुखणे , किंवा तुम्ही कुठे पडून तुमचा स्नायू, नस दबली असेल तर असह्य वेदना होतात या उपायाने तुमच्या शरीरातील वेदना दूर होतील
, चला तर पाहूया कोणता आहे तो उपाय.

तुम्हाला यासाठी मोहरीचे तेल लागणार आहे. या तेलाने दबलेल्या नसा मोकळ्या होतात. त्यामुळे नसांना आराम मिळतो. हे तेल तुमच्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे.
दुसरा घटक आहे ओवा पण आपण वापरतो त्यातील तेल काढून घेतलेले असतं त्यामुळे हा वापरून काही उपयोग होत नाही त्यासाठी तुम्हाला आयुर्वेदिक दुकानात ओव्याचे फुल मिळते ते तुम्ही विकत आणा.
तिसरा घटक आहे. भीमसेनी कापूर आणा. मिळाला नाही तर तुम्ही नेहमी देवपूजा करताना कापूर वापरता तो वापरला तरी चालेल. या उपायासाठी 50 ग्रॅम मोहरीचे तेल दहा ग्रॅम ओव्याचे फूल आणि चार-पाच वड्या भीमसेनी कापूर किंवा साधा कापूर लागणार आहे.
ओव्याचे फुल आणि कापूर एकत्र कुटून घ्या . कुटल्यावर त्यात पाणी सुटते. तुमच्या शरीरातील नस दबली असेल आखडली असेल तर यामुळे नसा मधील दोष निघून जातील त्यामुळे नसा मोकळ्या होतात.
ओव्याचे फुल आणि कापूर कुटल्या नंतर जी पेस्ट तयार होती ती मोहरीच्या तेलात घालून मिक्स करा. तयार झालेले हे तेल एका पॅक बंद बाटलीत किंवा डब्यात ठेवा कारण याचा वास जाता काम आहे.
हे ते तुम्ही आंघोळीच्या दीड तास आधी लावा किंवा रात्री झोपताना लावा. गुडघे दुखत असेल तर गुडघ्याला लावा. मणका दुखत असेल मणक्याला लावा. ज्याठिकाणीची नस आखाडली असेल किंवा दबली असेल त्या ठिकाणी हे तेल लावून मसाज करा त्यानंतर गरम पाण्याने अंघोळ करा.
टाच दुखी साठी या तेलाचा उपयोग करणार असाल तर टाचेला या तेलाने मसाज करा यामुळे तुम्हाला मुंग्या लागल्या सारखा भास होईल म्हणजेच तुमच्या इथल्या नसा मोकळ्या होत आहेत असं समजा. टाचेला तेल लावल्यानंतर गरम पाण्यात पाय घालून 15 मिनिट बसा हा उपाय तुम्ही सलग अकरा दिवस करा तुम्हाला याचा नक्की फायदा होईल. नसांमध्ये कोणत्याही प्रकारचा ब्लॉकेज असेल आखडले असेल तर नक्की फायदा होईल.
या तेलामुळे तुमच्या नसा मोकळ्या होतील. नसामधील ब्लॉकेज दूर होईल, गुडघेदुखी समस्या, मनक्याचे दुखणे अशा कोणत्याही प्रकारच्या समस्या असतील तसेच कुठल्याही कारणाने रक्तच साखळले असेल तर या तेलाचा मसाजाने तुम्हाला 100% फायदा होईल.