जामखेड तालुका प्रतिनिधी : – जामखेड तालुक्यातील नान्नज येथील तहफिजुल कुरान मदरसाचे मुख्याध्यापक मुफ्ती सलीम मौलाना हे उम्रा ( हज) साठी रवाना होत असल्याने त्यांचा सत्कार नान्नज मुस्लिम समाज तर्फे करण्यात आला असुन त्यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी पत्रकार लियाकत शेख, पत्रकार समीर शेख, पत्रकार फारूक शेख, अमर चाऊस, मुश्ताक पठाण , अस्लम शेख,सदाम पठाण, गणी पठाण, आदम शेख, उमर आत्तार, कय्युम शेख, जावेद शेख, अफजल शेख, राजु शेख, अरबाज शेख, समीर आत्तार, टगु शेख, इम्रान शेख आदी मुस्लिम समाज उपस्थित होते या वेळी मुफ्ती सलीम मौलाना यांना मुस्लिम जमात च्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.