सातारा/अनिल वीर : घोट,ता. पाटण येथे कालकथित आनंदा (दादा) तुकाराम पवार यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त घोट,ता. पाटण येथे शुक्रवार दि.१ सप्टेंबर रोजी सकाळी १० वा. आदरांजलीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तेव्हा संबंधितांनी वेळेवर उपस्थीत रहावे. असे आवाहन संयोजकांनी केले आहे.