सातारा : येथील प्रतापसिंह नगरमधील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते सुधाकर खंडू लगाडे यांचे आकस्मित निधन झाले ते ५६ वर्षाचे होते.त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना,पत्नी, मुलगी जावई व नातवंडे असा परिवार आहे.
खंडू लगडे हे आंबेडकरी चळवळीमध्ये एक कार्यकर्ता म्हणून सातत्याने हिरिरीने भाग घेत होते. ते रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांचे ते मामा होत. त्यांना अनेक मान्यवरांनी आदरांजली अर्पण केली आहे.