सिताराम ( आप्पा ) सावकारे यांचे निधन

0

शिर्डी : शिर्डी येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक तसेच भारतीय जनता पार्टी शिर्डीचे ज्येष्ठ नेते सिताराम ( आप्पा ) सावकारे यांचे अल्पशा आजाराने २७ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी निधन झाले.. त्यांच्या पश्चात दोन मुले सुना तसेच नातवंडे असा परिवार आहे. एस ९ वृत्त वाहिनीचे संचालक सागर सिताराम सावकारे यांचे ते वडील होत . अप्पा सावकारे यांच्या निधनाने शिर्डी परिसरातील भारतीय जनता पक्षाचे एक निष्ठावान कार्यकर्ते हरपले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here