सातारा नगरपालिका आरोग्य विभागाचा अजब कारभार चव्हाट्यावर 

0

भटक्या कुत्र्यांना अधिकाऱ्यांनी अभय दिल्याने सातारकरांचे आरोग्य धोक्यात— 

सातारा : सातारा शहरातील नागरिकांच्या आरोग्याची सुरक्षा व त्याबाबत योग्य त्या सर्व उपाय योजना करण्याचे काम नगरपालिका यांचे मार्फत केले जाते. मात्र शहरात मोकाट श्वान/ कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असताना आणि 35 पेक्षा अधिक नागरिकांना भटक्या कुत्र्यानी हल्ला करून जखमी काही असताना , चावा घेतला असताना त्याबाबत तात्काळ काम होणे गरजेचे असताना देखील आरोग्य विभाग या गांभीर घटनांकडे डोळेझाक करत आहे.

ज्या संस्थेला मोकाट श्वान/ कुत्र्यांची लसीकरण,  नीरबीजिकरण  / उपचार व देखभाल करण्याचे काम दिले त्या संस्थेने मागील 11 महिन्यात काहीच काम केले नाही असे स्वतः आरोग्य विभागाचे अधिकारी सांगत आहेत. याचा अर्थ मागील 11 महिने सातारा  नगरपालिका आणि संबंधित ठेका घेतलेली संस्था सातारकर नागरिकांना चक्क वेड्यात काढत आहे… असे निवेदन देवून अधिकारी यांचेकडून माहिती घेतल्यावर सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघमारे भूमिका व्यक्त केली यावेळी अनिल बडेकर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here