कोपरगाव (प्रतिनिधी): कोपरगाव तालुक्यांतील चांदेकसारे झगडेफाटा येथील रहिवासी वेणुबाई तुळाजी होन वय 87 वर्षे यांचे नुकतेच वृध्दपकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली,पुतणे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.त्या माजी सरपंच केशवराव होन यांच्या चुलती तर सेवानिवृत्त आदर्श क्रीडाशिक्षक व्ही टी होन यांच्या मातोश्री होत्या.