प्रा. राम शिंदे ठरले पवार कुटुंबाविरोधातले भाजपचे पहिले उमेदवार !

0

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर झाली आहे. भाजपच्या पहिल्या यादीमध्ये 99 उमेदवारांना तिकीट देण्यात आलं आहे. यात पवार कुटुंबाविरोधातला भाजपचा पहिला उमेदवार ठरला आहे. कर्जत जामखेडमध्ये भाजपने पुन्हा एकदा राम शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. याआधी 2019 सालीही भाजपने या मतदारसंघातून राम शिंदेंनाच मैदानात उतरवलं होतं.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत कर्जत जामखेडमधून रोहित पवारांनी राम शिंदे यांचा 43,347 मतांनी पराभव केला होता. रोहित पवारांना कर्जत जामखेडमधून 1,35,824 मतं मिळाली होती तर राम शिंदे यांना 92,477 मतं मिळाली होती. विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राम शिंदे यांना भाजपने विधानपरिषदेवर पाठवलं होतं.

भाजपची पहिली यादी जाहीर – 99 उमेदवार

– 1) नागपूर दक्षिण-पश्चिम – देवेंद्र फडणवीस
– 2) कामठी – चंद्रशेखर बावनकुळे
– 3) शहादा – राजेश पाडवी
– 4) नंदुरबार – विजयकुमार गावित
5) धुळे शहर – अनुप अग्रवाल
6) सिंदखेडा – जयकुमार रावल
7) शिरपूर – काशीराम पावरा
8) रावेर – अमोल जावळे
9) भुसावळ – संजय सावकारे
10) जळगाव शहर – सुरेश भोळे
11) चाळीसगाव – मंगेश चव्हाण
– 12) जामनेर – गिरीश महाजन
13) चिखली – श्वेता महाले
14) खामगाव – आकाश फुंडकर
– 15) जळगाव (जामोद) – संजय कुटे
16) अकोला पूर्व – रणधीर सावरकर
17) धामगाव रेल्वे – प्रताप अडसद
18) अचलपूर – प्रविण तायडे
19) देवळी – राजेश बकाने
20) हिंगणघाट – समीर कुणावार
21) वर्धा – पंकज भोयर
22) हिंगणा – समीर मेघे
23) नागपूर दक्षिण – मोहन माते
– 24) नागपूर पूर्व – कृष्णा खोपडे
25) तिरोरा – विजय रहांगडाले
26) गोंदिया – विनोद अग्रवाल
27) आमगाव – संजय पुरम
28) आरमोरी – कृष्णा गजबे
– 29) बल्लारपूर – सुधीर मुनगंटीवार
30) चिमूर – बंटी भांगडिया
31) वाणी – संजीवरेड्डी बोडकुरवार
32) राळेगाव – अशोक उडके
33) यवतमाळ – मदन येरवर
34) किनवट – भीमराव केरम
35) भोकर – श्रीजया चव्हाण
36) नायगाव – राजेश पवार
37) मुखेड – तुषार राठोड
38) हिंगोली – तानाजी मुटकुले
39) जिंतूर – मेघना बोर्डिकर
– 40) परतूर – बबनराव लोणीकर
– 41) बदनापूर – नारायण कुचे
42) भोकरदन – संतोष दानवे
43) फुलंब्री – अनुराधा अतुल चव्हाण
44) औरंगाबाद पूर्व – अतुल सावे
– 45) गंगापूर – प्रशांत बंब
46) बगलाण- दिलीप बोरसे
47) चांदवड – राहुल अहेर
48) नाशिक पूर्व – राहुल ढिकाळे
49) नाशिक पश्चिम – सीमा महेश हिरे
– 50) नालासोपारा – राजन नाईक
51) भिवंडी पश्चिम – महेश चौघुले
52) मुरबाड – किसन कथोरे
53) कल्याण पूर्व – सुलभा गायकवाड
54) डोंबिवली – रविंद्र चव्हाण
55) ठाणे – संजय केळकर
– 56) ऐरोली – गणेश नाईक
57) बेलापूर – मंदा म्हात्रे
58) दहिसर – मनिषा चौधरी
– 59) मुलुंड – महिर कोटेचा
– 60) कांदिवली पूर्व- अतुल भातखळकर
61) चारकोप – योगेश सागर
62) मालाड पश्चिम – विनोद शेलार
63) गोरेगाव – विद्या जयप्रकाश ठाकूर
– 64) अंधेरी पश्चिम – अमित साटम
65) विले पार्ले – पराग अलवणी
– 66) घाटकोपर पश्चिम – राम कदम
– 67) वांद्रे पश्चिम – आशिष शेलार
68) सायन कोळीवाडा – कॅप्टन आर. तमिल सेल्वन
– 69) वडाळा – कालिदास कोळंबकर
– 70) मलबार हिल – मंगलप्रभात लोढा
– 71) कुलाबा – राहुल नार्वेकर
– 72) पनवेल – प्रशांत ठाकूर
73) उरण – महेश बाल्दी
– 74) दौंड – राहुल कुल
75) चिंचवड – शंकर जगताप
– 76) भोसरी – महेश लांडगे
77) शिवाजीनगर – सिद्धार्थ शिरोळे
– 78) कोथरुड – चंद्रकांत पाटील
79) पर्वती – माधुरी मिसाळ
– 80) शिर्डी – राधाकृष्ण विखे पाटील
81) शेवगाव – मोनिका राजीव राजळे
82) राहुरी – शिवाजीराव कार्डिले
83) श्रिगोंदा- प्रतिभा पाचपुते
– 84) कर्जत जामखेड – राम शंकर शिंदे
85) केज – नमिता मुंदडा
86) निलंगा – संभाजी निलंगेकर
87) औसा – अभिमन्यु पवार
– 88) तुळजापूर – राणाजगजितसिंह पाटील
– 89) सोलापूर शहर उत्तर – विजयकुमार देशमुख
90) अक्कलकोट – सचिन कल्याणशेट्टी
– 91) सोलापूर दक्षिण – सुभाष देशमुख
– 92) माण – जयकुमार गोरे
– 93) कराड दक्षिण – अतुल भोसले
– 94) सातारा – छत्रपती शिवेंद्रराजे भोसले
– 95) कणकवली – नितेश राणे
96) कोल्हापूर दक्षिण – अमल महाडिक
97) इचलकरंजी – राहुल अवाडे
98) मिरज – सुरेश खाडे
99) सांगली – सुधीर गाडगिळ 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here