येवला तालुका ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने जागतिक एड्स दिन साजरा.. 

0

येवला प्रतिनिधी :

येवला उपजिल्हा रुग्णालय यांच्यावतीने जागतिक एड्स दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला  दिनांक २ डिसेंबर 2024 रोजी जागतिक एड्स दिनानिमित्त येवले शहराच्या मध्यवर्ती रस्त्यावरून रॅली काढण्यात आली. या रॅलीत एस एन डी  महाविद्यालय एसएनडी nursing महाविद्यालय एस एन डी एसएनडी आयुर्वेदे महाविद्यालय जनता महाविद्यालय विश्वलता महाविद्यालय  येथील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी सहभाग घेतला तसेच रुग्णालयातील कर्मचारी वर्ग यांनी सहभाग नोंदावीला .

उपजिल्हा रुग्णालय येवला येथील वैद्यकीय अधीक्षक  डॉ रमाकांत सोनवणे , डॉ वसंत जाधव सहाय्यक आधीसेविका श्रीमती पौर्णिमा चंद्रात्रे, अरुण चव्हाण ,नितिन पवार,ज्ञानेश्वर थोरात हे सदर् कर्यक्रम करिता उपस्थित होते. सदर प्रसंगीं डॉ रमाकांत सोनवणेे यांनी उपस्थित विद्यार्थी व विद्यर्थिनि यांना मार्गदर्शन केले. त्यांनी एचआयव्ही एड्स बाबत समाजात असणारे असणारे ग्रह या संदर्भात युवकांना मार्गदर्शन केले व एचआयव्ही बाधित रुग्णांना कुठल्याही प्रकारचे भेदभाव न करता त्यांना समाजात योग्य ती वागणूक मिळावी या करता युवकांना योग्य ती माहिती दिली. सदर रॅलीचे नियोजन समुपदेशक देवेंद्र गोफणे व प्रयोग शाळा तंत्रज्ञ नासीम मणियार यांनी केले . सदर् कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितिन पवार व् श्रीमती सुशीला कांबळे यांनी केले सदर रॅली यशस्वी होणे कमी स्वामी रामनारायण चॅरिटेबल ट्रस्ट यांनी मदत केली .

 

एड्स दिन साजरा रॅली दिनांक २ डिसेंबर 2024 रोजी जागतिक एड्स दिनानिमित्त येवले शहराच्या मध्यवर्ती रस्त्यावरून रॅली काढण्यात आली. या रॅलीत एस एन डी   महाविद्यालय एसएनडी nursing महाविद्यालय एस एन डी एसएनडी आयुर्वेदे महाविद्यालय जनता महाविद्यालय विश्वलता महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी सहभाग घेतला तसेच रुग्णालयातील कर्मचारी वर्ग यांनी सहभाग नोंदावीला उपजिल्हा रुग्णालय येवला येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ रमाकांत सोनवणे , डॉ वसंत जाधव सहाय्यक आधीसेविका श्रीमती पौर्णिमा चंद्रात्रे, अरुण चव्हाण , नितिन पवार,ज्ञानेश्वर थोरात हे सदर् कर्यक्रम करिता उपस्थित होते.

सदर प्रसंगीं डॉ रमाकांत सोनवणेे यांनी उपस्थित विद्यार्थी व विद्यर्थिनि यांना मार्गदर्शन केले. त्यांनी एचआयव्ही एड्स बाबत समाजात असणारे असणारे ग्रह या संदर्भात युवकांना मार्गदर्शन केले व एचआयव्ही बाधित रुग्णांना कुठल्याही प्रकारचे भेदभाव न करता त्यांना समाजात योग्य ती वागणूक मिळावी. या करता युवकांना योग्य ती माहिती दिली. सदर रॅली चे नियोजन समुपदेशक देवेंद्र गोफणे व प्रयोग शाळा तंत्रज्ञ नासीम मणियार यांनी केले . सदर् कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितिन पवार व् श्रीमती सुशीला कांबळे यांनी केले सदर रॅली यशस्वी होणे कमी स्वामी रामनारायण चॅरिटेबल ट्रस्ट यांनी मदत केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here