उद्या राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कारांचे वितरण होणार !

0

अनिल वीर सातारा : महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्या वतीने भारतीय संविधान जनजागृती अभियान अंतर्गत विविध क्षेत्रात अलौकिक कार्य करणाऱ्या  कर्तृत्ववान व्यक्तींना राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार दि.१६ रोजी दुपारी २ वा.येथील नगरवाचनालयाच्या पाठक हॉल येथे वितरण करण्यात येणार आहे.अशी माहिती महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा सौ.प्रतिभा सुनील शेलार यांनी दिली.

       

यामध्ये वैद्यकीय सेवा – अमर जाधव, उद्योजिका – सुवर्णा कचरे, पत्रकार – नासिर बागवान, पत्रकार – शंकर माने, पत्रकार – समीर निकम, प्राणी मैत्रिणी -शोभा भोसले, समाजसेवक – पांडुरंग माने, पोलिस सुनील भोसले, शिक्षक – संभाजी मदने, शिक्षक – जगन्नाथ लोहार, समाजसेवक – राहुल चव्हाण, संचालिका – शशिकला घाडगे, समाजसेवक – किरण खरात, समाजसेविका – शितल मिसाळ, संगीतकार – सुरेश दयाळ, समाजसेवक -अक्षय चव्हाण, पत्रकार – सुधीर माने, पत्रकार – पंडित अभिजीत कुलकर्णी, रेस्क्यू टीम – दिपक जाधव, पत्रकार – पदमा गिऱ्हे , ज्येष्ठ पत्रकार – महेंद्रआबा जाधव, लिलाबाई जाधव, चित्रकार – मोहन जगताप, पत्रकार – सुशील गायकवाड, वैद्यकीय सेवा – अर्चना सावंत, पोलीस – शरद बेबले, पोलीस – सोमनाथ बल्लाळ, सांस्कृतिक कला – ईश्वरी भोकरे, सांस्कृतिक कला – आलिया बागवान, पोलीस ; धोंडीराम हंकारे, पत्रकार – शर्मिला बाबर, डॉ. सुप्रिया नाईक, पोलीस – सरोजनी शिंदे, सामाजिक कार्यकर्ते – विकास तोडकर, सामाजिक कार्यकर्ते – किशोर आढाव, अनिस कार्यकर्ते – प्रशांत पोतदार, ॲड अशोक रामटेके, सामाजिक कार्यकर्ते – रवींद्र चांदणे, प्रशिक्षक – प्रकाश काशीळकर, डॉ.सचिन सादरे, अँड.शिवाजी देसाई, समाजसेविका – मेहरुनिया मुलांनी, अनाथ आश्रम संचालिका – सिस्टर ब्लेसी, अँड .आलिम पटेल, शिक्षिका – वंदना शिंदे, अभिनेत्री – कुमुदिनी अदाटे, संचालिका मंगल भिंगारे, सेवा निवृत्त कलाध्यापक – भागोजी शिखरे, समाजसेविका – नूरजहा खाटीक, पोलीस ; अर्जंना सुडके, ॲड. जहुर इनामदार ,बंधुत्व प्रतिष्ठान संस्थापक – अनिल वीर, युवा समाजसेवक –  ऋषिकेश गायकवाड आदींचा समाजभूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.तेव्हा संबंधिनांनी वेळेवर उपस्थीत रहावे.असे आवाहनही महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा सौ .प्रतिभा सुनील शेलार यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here