पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात योग, प्राणायाम सह कवायतीचे धडे_

0

सिन्नर :  पाडळी पाताळेश्र्वर माध्यमिक विद्यालयाlत प्रत्येक शनिवारी योगा, प्राणायाम व विद्यार्थ्यांकडून कवायत प्रकार करून घेतले जातात. यात ध्यानधारणा प्राणायाम, अनुलोम – विलोम अशा विविध प्रकारांची माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक व बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे* *सेक्रेटरी श्री. एस.बी. देशमुख सर यांनी सांगितली व विद्यार्थ्यांकडून सर्व कृती करून घेतल्या.त्याचबरोबर सुदृढ शरीरासाठी योगा किती महत्त्वाचा आहे व प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी, आपल्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी योगा, प्राणायाम* *केले पाहिजे व घरच्यांनाही सांगितले पाहिजे,सकाळी रनिंग केली पाहिजे व किमान 20 मि. तरी स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे त्याचबरोबर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी मैदानी खेळ खेळावे मोबाईल, टी. व्ही. न पाहता विविध खेळ खेळून आरोग्य सुदृढ ठेवावे असे सांगितले यावेळी सर्व विद्यार्थ्यांकडून कवायत प्रकार करून घेतले* *गेले* . 

            *यावेळी विद्यालयातील उपशिक्षक व बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे कोषाध्यक्ष श्री. रेवगडे टी. के शिक्षक श्री. चव्हाण बी. आर, श्री. निकम आर. व्ही, श्री. कोटकर एस. एम, श्री. गिरी आर. टी, श्री. शिंगोटे एम. सी, श्रीमती शेख एम. एम, सौ.सविता देशमुख, श्रीमती शिंदे सी.बी, श्री. गांगुर्डे के.डी उपस्थित होते.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here