कोपरगाव :कोपरगाव तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या 17 ग्रामपंचायत निवडणूकाचे निकाल आज जाहीर झाले. यामध्ये आमदार आशुतोष काळेंच्या नेतृत्वाखाली काळे गटाने बाजी मारत 11 ग्रामपंचायतीवर आपला झेंडा रोवला. तर कोल्हे गटाने तीन ग्रामपंचायत जिंकल्या. दोन ग्रामपंचायतीमध्ये कोल्हे – औताडे, कोल्हे – जवरे गटाचे सरपंच निवडणून आले तर दोन ग्रामपंचायतीमध्ये अपक्ष उमेदवार सरपंचपदी विराजमान झाले आहे.
वरील निवडणूका5 नोव्हेंबर रोजी संपन्न झाल्या होत्या. मतमोजणी कोपरगाव तहसील कार्यालय येथे 6 नोव्हेंबर रोजी सदर निवडणूकीची मतमोजणी प्रक्रिया पार पडली. या निवडणूकित काळे गटाने अगदी सहज रित्या बाजी मारली आहे
निवडुन आलेल्या गावातील सरपंचांची यादी
चांदगव्हाण – काळे ( सरपंच )
मुर्शतपुर – काळे ( सरपंच )
घोयेगाव – काळे ( सरपंच )
कान्हेगाव – काळे ( सरपंच )
शहाजापुर – काळे ( सरपंच )
मंजुर (काळे ) संरपंच
दहेगाव बोलका ( काळे ) सरपंच
कारवाडी ( काळे ) सरपंच
लौकी ( काळे ) सरपंच
सुरेगांव ( काळे ) सरपंच
वारी ( काळे ) सरपंच
ब्राम्हणगाव ( कोल्हे ) सरपंच
बोलकी – कोल्हे ( सरपंच )
धोत्रे – कोल्हे ( सरपंच )
जवळके – अपक्ष
कुभांरी ( घुले ) सरपंच अपक्ष
पोहेगाव ( कोल्हे , औताडे ) सरपंच
या प्रमाणे काळे गट 11 कोल्हे गट 03 अपक्ष 01 औताडे कोल्हे गट 01 ,जवरे कोल्हे गट 01
म्हणजे च काळे गटाने 11 ग्रामपंचायतीवर आपले वर्चस्व प्रस्तपित केले आहे,,,