आ. गोपीचंद पडळकर यांनी तोंड संभाळुन बोलावे – अमर चाऊस 

0

आमदार रोहित पवार यांच्यावर टीका करताना दहा वेळा विचार करा – अमर चाऊस यांचा आ. पडळकर यांना खनखनीत इशारा जामखेड तालुका प्रतिनिधी : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार यांच्यावर टीका करण्याचा अधिकार नाही. आमच्या नेत्यावर टीका करताना त्यांनी दहा वेळा विचार करायला हवा होता. त्यांनी आपली पायरी ओळखून टीका करावी,” असे प्रत्युत्तर जामखेड चेे राष्ट्रवादी युवा कार्यकर्ते अमर चाऊस यांनी दिला.           कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार हे नागपूर येथे अधिवेशन चालू असताना सर्व नेत्यांना विविध महापुरुषांचे पुस्तक भेट देत होते त्यामध्ये एक पुस्तक संघर्ष नावाचा होता पुस्तक भेट दिल्याने ज्ञान वाढते मध्यंतरीच्या काळात महाराष्ट्रामध्ये काही पक्षाचे नेते महापुरुषाच्या अपशब्द वापरत होते ते कुठेतरी थांबले पाहिजे आणि महापुरुषाच्या विषयी ज्या लोकांना अभ्यास कमी आहे त्या लोकांचे ज्ञान वाढवण्यासाठी रोहित पवारांनी चांगला उपक्रम हाती घेतला होता परंतु भाजपचे मागील दाराने आमदार झालेलेे गोपीचंद पडळकर यांनी आमदार रोहित पवार यांच्या अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टिका केली होती यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा कार्यकर्ते अमर चाऊस यानी आमदार पडळकर यांच्यावर टिकेची झोड उठवली. याबाबत चाऊस म्हणाले, “पडळकर यांना भाजपने निव्वळ पवारांवर टिका करण्यासाठी आमदार केले भाजपाने त्यांना कामाची संधी दिली. मात्र ते पूर्णतः अपयशी झाले आहेत. त्यामुळेच त्यांच्यावर नाराजी आहे. आगामी काळात पडळकर हे “माजी आमदार’ झालेले असतील रोहित पवार हे राज्याचे नेते आहेत. त्यांच्यावर टीका करून लहान तोंडी मोठा घास घेऊ नये.खरे बोलले की माणसाला राग येतो. त्यामुळेच पडळकर यांनी रोहित पवार यांच्यावर याबाबत चाऊस म्हणाले, “पडळकर यांना भाजपने निव्वळ पवारांवर टिका करण्यासाठी आमदार केले भाजपाने त्यांना कामाची संधी दिली. मात्र ते पूर्णतः अपयशी झाले आहेत. त्यामुळेच त्यांच्यावर नाराजी आहे. आगामी काळात पडळकर हे “माजी आमदार’ झालेले असतील रोहित पवार हे राज्याचे नेते आहेत. त्यांच्यावर टीका करून लहान तोंडी मोठा घास घेऊ नये.खरे बोलले की माणसाला राग येतो. त्यामुळेच पडळकर यांनी रोहित पवार यांच्यावर  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here