पोहेगांव ( वार्ताहर) कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथील रहिवासी विरभद्र बिरोबा देवस्थानचे भक्त काशिनाथ नाना कांदळकर वय 100 वर्ष यांचे नुकतेच वृध्दापकाळाने निधन झाले.त्याच्या पश्चात तीन मुले, तीन मुली ,सुना नातवंडे असा परिवार आहे. ते प्रगतशील शेतकरी उत्तम कांदळकर, अर्जुन कांदळकर व ग्रामपंचायतीचे सदस्य कर्णा कांदळकर यांचे वडील होते.