कोपरगांव :- दि. १४ जुलै
तालुक्यातील चांदेकसारे येथील श्रीमती विठाबाई किसनराव होन (७२) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थीवावर चांदेकसारे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. कै. विठाबाई हया जालिंदर मोहन होन, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी नानासाहेब विष्णु होन तसेच भाउसाहेब व सोमनाथ विष्णु होन यांच्या चुलती होत्या.