कोपरगाव विधानसभा नामनिर्देशन पत्रांची छाननी पूर्ण ;केवळ एक अर्ज अवैध .

0

कोपरगाव : कोपरगाव विधानसभा मतदारसंघाची नामनिर्देशन पत्रांची छाननी प्रक्रिया आज दिनांक 30 10 2024 रोजी सकाळी 11 वाजता सुरू होऊन शांततेत समाप्त झाली .यावेळी निवडणूक निरीक्षक माननीय कविता रामू उपस्थित होत्या निवडणूक निर्णय अधिकारी सायली सोळंके सहायक निवडणूक निर्णय अधिकारी महेश सावंत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जगताप व उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

प्राप्त सर्व 30 नाम निर्देशन पत्रांची छाननी करण्यात आली त्यापैकी 29 नामनिर्देशन पत्र ही वैध ठरवण्यात आली व एक नामनिर्देशन पत्र अवैध ठरवण्यात आले छाननीअंती 219 कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून आता 19 उमेदवारांचे 29 अर्ज वैध ठरलेले आहेत वैद रित्या नामनिर्दिष्ट 19 उमेदवारांची यादी तहसील कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here