चरबी कमी करणे / Weight Loss/ उपाय आणि पर्याय

0

जगातील प्रत्येक व्यक्ती आपले आरोग्य उत्तम असावे अशीच इच्छा मनोमन बाळगून असते. चांगल्या आरोग्यासाठी शरीरातील मेदाचे म्हणजेच चरबीचे प्रमाण आटोक्यात असणे आवश्यक आहे. व्यक्तीच्या सर्व रोगांचे मूळ अनावश्यक चरबीत आहे, हे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. मधुमेह, रक्तदाब, पक्षाघात, कॅन्सर यांची सुरुवात चरबी जास्त असण्यातून होणे शक्य असते. महिलांमध्ये पी.सी.ओ.डी. (पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसिझ), वंध्यत्व, पाळीचे त्रास, गर्भाशयात गाठी यांचीही सुरुवात मेदाचे प्रमाण जास्त असल्यामुळेच होते असे सप्रमाण सिद्ध झाले आहे. ज्यांचे चरबीचे, मेदाचे प्रमाण पोटाच्या व ओटीपोटाच्या भागात जास्त असते त्यांना जास्त धोका असतो.

यासाठी थोडी गमतीशीर वाटलीय तरी ही सोपी चाचणी करून पाहा- ‘भिंतीकडे तोंड करून उभे राहा आणि भिंतीला सावकाश धडका! आपला कुठला अवयव पहिल्यांदा भिंतीला लागतो? कपाळ, नाक की ढेरी? जर आपली ढेरी पहिल्यांदा भिंतीला लागत असेल, तर सावधान! खूप काळजी करू नका पण काळजी घ्या!’ ही झाली पोटाच्या घेराची सोपी व्याख्या!

आता शास्त्रीयदृष्टय़ा मान्य असलेले निकष काय आहेत ते पाहू या. पुरुषांमध्ये पोटाचा घेर ९० सेंमी. (३६ इंच) व महिलांमध्ये ८० सेंमी. (३२ इंच) किंवा त्यापेक्षा जास्त असणे धोकादायक आहे.

पोटाच्या घेरासाठीचे हे प्रमाण सरकारने स्थापन केलेल्या अभ्यासगटाने भारतीयांसाठी ठरवून दिले आहे. शहरी भागांत किती व्यक्ती या धोकादायक पातळीच्या खाली असतील? फारच कमी! मी स्वत: सुद्धा २०११ मध्ये धोक्याच्या पातळीवर होतो. माझ्या पोटाचा घेर ९६ सेंमी (३८ इंच) होता. आज मात्र मी तो ८६ सें.मी.वर (३४ इंच) आणला आहे. वैद्यकीय व्यावसायिकांची ही स्थिती आहे, तर इतरांबाबत काय बोलणार? खूप जण पोटाचा घेर कमी करण्यासाठी धडपडत असतात पण त्यामध्ये यश मिळत नसल्याची त्यांची तक्रार असते. मग नेमके करावे तरी काय?

घरगुती उपाय :

  1. पपईचे नियमित सेवन करावे. हे फळ प्रत्येक ऋतूमध्ये मिळते. पपईचे सेवन केल्याने शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी होते.
  2. दह्याचे सेवन केल्याने चरबी कमी होण्यास मदत होते. दिवसातून दोन-तीन वेळेस ताक प्यावे.
  3. पिंपळाच्या सालीचे चूर्ण भाजून घ्या, दररोज तीन ग्रॅम हे चूर्ण ताकामध्ये टाकून घेतल्यास बाहेर आलेले पोट कमी होईल.
  4. आवळा आणि हळद समान मात्रामध्ये बारीक करून चूर्ण तयार करा. हे चूर्ण ताकामध्ये टाकून घ्यावे. या उपायाने वजन जलद गतीने कमी होऊ लागेल.
  5. वाढते वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी टोन्ड दुध, टोन्ड दही आणि टोन्ड पनीरचा वापर करावा. या पदार्थांमध्ये कॅलरी कमी असतात, परंतु पोट भरलेले जाणवते.
  6. दररोज सकाळी आणि संध्याकाळी चालावे. कमीत कमी 4 किलोमीटर चालण्याचा नियम करावा. दुपारचे जेवण केल्यानंतर शतपावली अवश्य करावी. जर तुम्ही रात्री 8:30 नंतर जेवण करत असाल तर पोळी आणि भाताऐवजी डाळ आणि भाज्यांना जास्त प्राथमिकता द्या. रात्री हलका आहार घ्यावा.
  7. वजन लवकर कमी करण्याची इच्छा असेल तर जास्तप्रमाणात पांढरे पदार्थ (बटाटे, मैदा, साखर, तांदूळ) कमी करा आणि मल्टीग्रेन किंवा मल्टीकलर पदार्थ ( डाळी, गहू, गजर, पालक, सफरचंद, पपई) खाण्यावर जास्त भर द्या.

आयुर्वेदिक उपाय :

आम्ही तयार केलेले संपूर्ण नैसर्गिक आणि आयुर्वेदिक वसानाशक चूर्ण.

आमचे हे उत्पादन ऑनलाईन बाजारात खूपच लोकप्रिय झाले आहे आणि लोकांचा चांगला प्रतिसाद यांस भेटत आहे. लोकांच्या अनेक चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत. हे फक्त चरबी कमी करण्यासाठी नसून या उत्पादनाच्या वापराने लोकांना अनेक फायदे होत आहेत आणि एक निरोगी जीवन जगण्यास मदत होत आहे.
आम्ही हे उत्पादन गेले अनेक वर्षांपासून बनवत असून या उत्पादनाची मार्केटिंग करणे आम्ही फक्त सात महिन्यापासून सुरू केली होती.
त्यामुळे लोकांपर्यंत या उत्पादनाबाबत माहिती पोहोचत आहे.

या उत्पादनाबाबत अधिक माहिती :
हे उत्पादन शरीरात वाढलेली चरबी कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.

हे घेण्याची पद्धत :
१ चमचा पावडर १ चमचा मध हे १ कप गरम पाण्यात मिक्स करून रोज सकाळी उपाशीपोटी घेणे.
हे घेतल्यावर १५-३० मिनिटे काही खाऊ पिऊ नये.
हे घेतल्यानंतर आपण जर व्यायाम केला किंवा मॉर्निंग वॉक केला तर अतिउत्तम.

हे घेताना पाळायचे पथ्य :
चरबी कमी करण्याचे आमचे उत्पादन वापरत असताना आपणांस भात व तेलकट पदार्थ यांना आपल्या अहरमधून कमी करावे लागेल.

या उत्पादनात वापरले गेलेले आयुर्वेदिक जडीबुटी :

यामध्ये भीमाशंकर येथील जंगलातील दुर्मिळ अश्या वनस्पतींचा योग्य प्रमाणात वापर करण्यात आला आहे.
यामध्ये पेवा म्हणजेच ज्याला जंगली अद्रक सुद्धा म्हणतात तसेच पूनर्णवा, कानोंजी, डिंक, आवळा, हरडा, बेहडा आदि योग्य प्रमाणात वापरण्यात आले आहे.
ही सर्व जडीबुटी नैसर्गिक असून कोणतेही केमिकल न वापरता बनवण्यात आली आहे त्यामुळे याचा आपल्या शरीरावर कोणताही दुष्परिणाम होत नाही.

या उत्पादनाच्या वापराने होणारे फायदे :
चरबी कमी होते
आम्लपित्त गॅस होत नाही
रक्तदाब व्यवस्थित राहतो
उत्साह राहतो
चेहऱ्यावर तेज राहते

आमचे हे उत्पादन संपूर्ण भारतामध्ये फ्री डिलिव्हरी द्वारा उपलब्ध आहे

ऑर्डर करण्यासाठी आपण आपले नाव व पत्ता आम्हाला 📱7796887257 या क्रमांकावर व्हॉटसअप किंवा कॉल करू शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here