दाढ खुर्द प्रतिनिधी : संगमनेर तालुक्यातील पूर्व भागातील शिर्डी विधानसभा मतदारसंघातील दाढ खुर्द येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व जुन्या पिढीतील तानाजी शंकर वाघमारे यांचे वयाच्या 75 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले असून त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी नातवंडे भाऊ भावजई असा परिवार असून ते दाढ खुर्द येथील युको बँकेचे माजी शाखा प्रबंधक डॉक्टर सोन्या बापू वाघमारे व महाराष्ट्र बँकेचे सेवानिवृत्त मॅनेजर मधुकरराव वाघमारे यांचे भाऊ होते