सोनेवाडी ( वार्ताहर): कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथील रहिवासी सोनेवाडी सोसायटीचे माजी अध्यक्ष धनाजी रामचंद्र जायपत्रे वय 67 वर्ष यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात् दोन भाऊ, एक मुलगा,चार मुली, पुतणे असा परिवार आहे.ते भागवत जायपत्रे व पोपट जायपत्रे यांचे बंधू तर सोनेवाडी सोसायटीचे संचालक संदीप जायपत्रे यांचे वडील होते.