नवनाथ त्रिभुवन यांचे निधन 

0

कोपरगाव दि. २७ जानेवारी २०२३ (वार्ताहर) 

             येथील मोहनीराजनगरचे प्रगतशील शेतकरी नवनाथ सर्जेराव त्रिभुवन(५०) यांचे निधन झाले, त्यांच्यामागे आई-वडील, दोन भाऊ, पत्नी, दोन मुले, एक मुलगी नातवंडे असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here