पोहेगावात मोटारसायकलच्या अपघातात येवल्याच्या पशु वैद्यकासह दोन ठार एक जखमी

0

पोहेगांव(वार्ताहर) :कोपरगाव संगमनेर रस्त्यावर पोहेगाव हद्दीत गोदावरी उजव्या कॅनल जवळ दोन मोटारसायकलचा  झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाली असुन एक जण जखमी झाले आहे.ही घटना शनिवारी दुपारी घडली आहे.
             मोटारसायकल क्रमांक एम.एच १५  जी.डब्लु ००३६ हीची व मोटारसायकल क्रमांक एम.एच.१५ जी.झेड.९६७३ ह्यांची धडक होऊन त्यात भाऊसाहेब अंतु केदारे (वय-६०) रा पारेगाव रोड येवला व करण सुभाष थोरात (वय १९ ) कोपरगाव हे दोघे जण जागीच ठार झाले तर एक जण जखमी झाले आहे.ते नाव समजु शकले नाही
      स्थानिकांनी त्यांना तातडीने शिर्डी येथे उपचारासाठी नेले परंतु ते दोघे डॅाक्टरांनी मृत घोषीत केले. एकावर शिर्डी येथे उपचार सुरु आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here