कोपरगाव : साहित्यरत्न, लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सहकार महर्षी कोल्हे कारखाना अध्यक्ष युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी अभिवादन केले.यावेळी कोपरगाव शहरात आयोजित करण्यात आलेल्या मिरवणुकीत सहभाग घेऊन डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या गीतांवर ठेका धरत विवेकभैय्या कोल्हे यांनी युवकांना प्रोत्साहन दिले.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास आपल्या शाहीरिने परदेशात घेऊन जाणारे अण्णाभाऊ साठे हे देशाची वैचारिक आणि साहित्यिक संपत्ती आहे. माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांनी कोपरगाव येथे पहिला पुतळा स्थापित करून अवघ्या राज्यात सर्वप्रथम अण्णाभाऊंनी केलेले कार्याचे महतीचे व्यापक रूप पुढे आणले. विवेकभैय्या कोल्हे यांनी शहरात विविध मंडळांनी आयोजित केलेल्या मिरवणूकीत सहभाग घेऊन स्वतः ठेका धरल्याने उत्साह निर्माण झाला होता.
या प्रसंगी भाजपा शहराध्यक्ष डी. आर.काले, संजय सातभाई,राजेंद्र सोनवणे,रवींद्र पाठक,शरद नाना थोरात,कैलास जाधव,प्रदीप नवले,विनोद राक्षे,बबलू वाणी,विजय आढाव,जितेंद्र रणशूर,कालुआप्पा आव्हाड,अविनाश पाठक,संदीप देवकर,
भाजयुमोचे शहराध्यक्ष सिद्धार्थ साठे,संजय जगदाळे,राजेंद्र बागुल,सुखदेव जाधव,विजय चव्हाणके,बाबासाहेब साळुंके,सतीश रानोडे,अरुण साळुंके,संदीप ढोमसे,दादासाहेब नाईकवाडे,जनार्दन कदम,दीपक जपे,सचिन सावंत,फकीर मोहम्मद पहिलवान,खालीकभाई कुरेशी,प्रसाद आढाव,अशोक लकारे,जयप्रकाश आव्हाड,गोरख देवडे,जगदीश मोरे,सुशांत खैरे,दीपक त्रिभुवन,अल्ताफ कुरेशी,राजेंद्र साळवे,रोहीत कनगरे, स्वप्नील मंजुळ,नारायण गवळी,अर्जुन मरसाळे,मोनु म्हस्के,अनिल पगारे,सागर विसपुते,रवींद्र शेलार,योगेश शेलार,अनिल जाधव,सुरेश मरसाळे,फकिरा चंदनशिव,सुजल चंदनशिव,बाळासाहेब सोळसे,उत्तमराव सोळसे,नितीन सोळसे,शरद त्रिभुवन,शंकर बिऱ्हाडे,संजय तूपसैंदर,सोमनाथ म्हस्के,संदीप निरभवने,दौलत शिरसाठ,सोमनाथ ताकवले,बंडू साठे,अमित बागुल,दीपक पगारे,खंडू वाघ, शुभम रोकडे,मुकुल गायकवाड,राहुल गायकवाड,ज्ञानेश्वर घोडेस्वार, राजेंद्र भालेराव,किरण अडांगळे,जितेंद्र साळवे, राजेश ठोकळ,अभिजित साठे,सचिन दिनकर,अविनाश चव्हाण आदींसह विविध संघटनेचे पदाधिकारी,समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.