शिर्डी : श्रीरामपूर, अकोले, संगमनेर, राहाता , कोपरगांव.नेवासा,तालुक्यातील ज्या रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाले आहे. अशा रस्त्याची कामे ही केंद्रीय निधीतून तातडीने हाती घेणेबाबत केंद्रीय सड़क परिवहन महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना समक्ष भेटून लेखी निवेदन सादर केले .
सदर निवेदनात त्यांनी श्रीरामपूर तालुक्याती गोदावरी नदीवर बांधण्यात आलेल्या पुलास जोडणारा रस्ता अत्यंत खराब झालेला असून रहदारीयोग्य राहिलेला नसल्याचे निदर्शनास आणून देऊन अकोले ताकुक्यातील १) घाटघर शेंडी राजूर अकोले संगमनेर लोणी श्रीरामपुर -नेवासा रस्ता (रा.म.५०) कि मी ३३/८०० ते ५९/९०० २) बारी- राजूर -जामगाव -कोतूळ-ब्राम्हणवाडा, बोटा ते NH-६ रस्ता (रा.मा.-२३) किमी २३३/८७० ते २४८/२८० तालुका अकोले ३) NH-२२२ ते तोलारखिंड कोतूळ सावरचोळ संगमनेर -तळेगाव कोपरगाव उक्कडगाव (रा.म.६५) किमी २९/००० ते ३६/५००
तालुका अकोले ४) जिल्हा हद्द ते बारी राजून कोतूळ ब्राह्मणवाडा बोटा रोड (रामा२३) कि मी २४९/५०० ते २६४/००० तालुका अकोले ५) शहापूर घोटी राजूर अकोले संगमनेर लोणी श्रीरामपूर नेवासा रोड (रामा -५०) कि मी ९३/००० ते ९८/९०० (चौपदरीकरण) तालुका संगमनेर (संगमनेर ते वडगाव फाटा) ६) पाथरे बु-लोणी पिंप्रीनिर्मळ चोळकेवाडी- वाकडी चितळी रोड (MDR८६) किमी ७/५०० ते १३/५०० तालुका राहता (लोणी खुर्द मापरवाडी फाटा ते पिंप्री निर्मल) ७) कोल्हार बु (MDR २१) राजुरी गोल्हारवाडी वाकडी पुणतांबा रस्ता (MDR८७) किमी ८/०० ते १७/००
तालुका राहता ८) MDR २१ ते हसनापुर लोणी आडगाव केलवड नांदुरखी ते रा.मा. ८ रस्ता (MDR १२६) किमी ०/०० ते ३४/४०० तालुका राहता आडगाव ते केलवड) ९) श्रीरामपूर तालुक्यातील उंदीरगाव व मालेवाडी सरला रस्त्यावरील गोदावरी नदीवर मोठा पूल बांधणे १०) MDR २१ ते वळदगाव अशोकनगर ते टाकळीभान रस्ता (MDR ६) किमी ३/०० ते १७/५०० सदर रस्ते हे दळण-वळणाचे, भौगोलिक विकासाच्या दृष्टीने तातडीने होणे आवश्यक असल्याचे मा. मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून देऊन सदर रस्त्यांचा समावेश केंद्रीय रस्ता निधी अंतर्गत समावेश करावा अशी विनंती केली नितीन गडकरी यांनी सदर रस्त्यांचा समावेश करणेबाबत संबंधीताना निर्देश दिलेत