शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिनी शहर शिवसेनेच्या वतीने अभिवादन  

0

संगमनेर : सोमवार दिनांक २३ जानेवारी रोजी हिंदू हृदय सम्राटों, सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त संगमनेर शहर शिवसेनेच्या वतीने अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

           हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन कार्यक्रमात संगमनेर शहरातील शिवसैनिक पदाधिकारी व सर्व अधिकृत संघटनाचे पदाधिकारी सहभागी झाले होते. सर्वांच्या वतीने हिंदुरुदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी मुजीबभाई शेख, शिवसेना शहर प्रमुख अमरभाऊ कतारी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब हासे, महिला आघाडी तालुकाप्रमुख शितलताई हसरे, आशा केदारी, सुरेखाताई गुंजाळ, संगीता गायकवाड, युवा सेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण, युवा सेना शहर प्रमुख अमोल डुकरे, अक्षय बिल्लाडे, अक्षय गाडे, अक्षय रावसाहेब गुंजाळ, गोविंद भाऊ नागरे, प्रकाश चोथवे, उपशहर प्रमुख दीपक वन्नम, शहर कार्याध्यक्ष दीपक  साळुंखे, उपशहर प्रमुख विकास डमाळे, रिक्षा सेनेचे भाडकर, बडे , पोपळघट, युवासेनेचे राजाभाऊ सातपुते, योगेश बिचकर, सहाय्यसेना जिल्हाध्यक्ष जालिंदर लाहामगे, विजुभाऊ सातपुते, दिलीप राऊत,  उपशहर प्रमुख इम्तियाज शेख, फैसल सय्यद, वैभव अभंग, संभव लोढा, माधव फुलपाळी, रुपेश धाकतोडे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here