श्री छत्रपती शिवाजी विद्यालय दहावीचा निकाल 94.62%

0

               देवळाली प्रवरा / प्रतिनिधी :    येथिल श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावीच्या मार्च 2024 चा निकाल 94.62% लागला असुन विद्यालयात तेजल अनिल चव्हाण हिने एकुण 482 गुण 96.40 शेकडा गुण मिळवून विद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे.तर अतुल दीपक उदावंत याने 481 गुण 96.20 शेकडा गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला.तृतीय क्रमांक यश गोरखनाथ देशमुख याने 475 गुण 95 शेकडा गुण मिळविले आहे. 

             अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज, अहमदनगर या संस्थेचे राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा  येथील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावी मार्च  2024 चा निकाल 94.62 टक्के लागला आहे.या विद्यालयातून 95 विद्यार्थी विशेष प्राविण्य मिळवलेले आहे. 96 विद्यार्थी प्रथम श्रेणीत,द्वितीय श्रेणी 64 विद्यार्थी, तृतीय श्रेणी 9 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.

                   विद्यालयातून प्रथम क्रमांक तेजल अनिल चव्हाण 482 गुण 96.40 टक्के द्वितीय क्रमांक अतुल दीपक उदावंत 481 गुण 96.20 टक्के तर यश गोरखनाथ देशमुख 475 गुण 95 टक्के मिळवून तृतीय क्रमांक मिळविला आहे.

                      सर्व यशवंत विद्यार्थ्यांचे  संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे, उपाध्यक्ष  डॉ.  विवेक भापकर, सेक्रेटरी अँड. विश्वासराव आठरे, सहसेक्रेटरी जयंत वाघ, खजिनदार अँड. दीपलक्ष्मी म्हसे,माजी आ.चंद्रशेखर कदम,नगराध्यक्ष सत्यजित कदम तसेच पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष नितीन वाळुंज, सह सेक्रेटरी अनंदराव कदम, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील भांड, उपाध्यक्षअर्चना भालेकर, प्राचार्य पी.डी. कडूस,उपप्राचार्य एस जी अल्हाट, पर्यवेक्षक आर जे भालेकर, एम.डी रायते, समन्वयक एस. ए. शिंदे, मुख्य लिपिक  बी.आर,दळवी  वरिष्ठ लिपिक व्ही.बी. पारधे व सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आदींनी अभिनंदन केले.तसेच 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here