पोहेगांव (प्रतिनिधी ) कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथील रहिवासी अरुणाबाई लक्ष्मण जावळे वय ७२ वर्ष यांचे ६ सप्टेंबर रोजी हृदयवकाराच्या झटक्यांने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती ,दोन मुले ,दोन मुली, पुतणे,सुना नातवंडे असा परिवार आहे.
त्या रामदास जावळे व अण्णासाहेब जावळे यांच्या मातोश्री होत्या.
.