कोपरगाव (वार्ताहर) कोपरगाव तालुक्यातील डाऊच खुर्द येथील गुरसळ वस्ती वरील रहिवासी गोकुळ बाबुराव गुरसळ वय 93 वर्ष यांचे नुकतेच वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, चार मुली, पुतणे, सुना नातवंडे असा परिवार आहे. ते आप्पासाहेब गुरसळ, भारती लेडीज टेलरचे संस्थापक बाजीराव गुरसळ व कुशाराम गुरसळ यांचे वडील होते.