जामखेडला पलक कॉस्मेटीकला अभिनेत्री जानव्ही किल्लेकर यांची भेट

0

जामखेड तालुका प्रतिनिधी :

                          जामखेड शहरातील सौंदर्य  प्रसाधनेसाठी प्रसिद्ध असलेल्या पलक कॉस्मेटीकच्या दर्जदार ब्युटी प्रोडक्ट्समुळे महिलाच्या सौंदर्यात भर पडत आहे बिग बॉस कार्यक्रमातही मी स्वतः पलक कॉस्मेटीकच्या दर्जेदार ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर केला आहे असे प्रतिपादन बिग बॉस फेम अभिनेत्री जान्हवी किल्लेकर यांनी केले यावेळी अभिनेत्री जान्हवी किल्लेकर यांनी पलक कॉस्मेटीकचे तोंडभरून कौतुक केले

             

 जामखेड येथील एका कार्यक्रमानिमित्ताने अभिनेत्री  जानव्ही किल्लेकर जामखेडमध्ये आल्या होत्या यावेळी त्यांनी कोर्ट रोडवरील पलक कॉस्मेटीक या दालनाला भेट दिली  यावेळी दालनाचे संचालक वेंदात दळवी,पत्रकार ओंकार दळवी, चेतन राळेभात,संजय फुटाणे,विक्रम जमदाडे., सौरभ मेत्रे, अर्थव औचरे,आदींसह महिला सह नागरिक उपस्थित होते यावेळी दळवी कुटुंबियांच्या वतीने अभिनेत्री जान्हवी किल्लेकर यांचा सत्कार करण्यात आला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here