देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
देवळाली प्रवरा शहरातील डाव्या चळवळीतील ज्येष्ठ व्यक्तिमत्व दयानंद हरिभाऊ संसारे यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.त्यांचा अंत्यविधी उद्या मंगळवार दि. १० डिसेंबर रोजी सकाळी ०८.३० वाजता, सेंट मेरी चर्च, देवळाली प्रवरा जवळील दफनभूमी येथे होणार आहे.देवळाली प्रवरा नगर पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे यांचे चुलते होत.