देवळाली प्रवरा /प्रतिनिधी
उंडे पाटील पशुखाद्यचे संचालक रघुनाथ धोंडीराम उंडे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.मृत्यू समयी ते 57 वर्षाचे होत.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुन, नातवंडे, चार भाऊ, दोन बहिणी असा परीवार असुन नानासहेब उंडे यांचे वडील तर पञकार राजेंद्र उंडे यांचे चुलत पुतणे होत.