सातारा, – महिला आयोग आपल्या दारी अंतर्गत जिल्ह्यात उद्या दि. 5 जुलै 2023 रोजी जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले होते. तथापि काही अपरिहार्य कारणास्तव महाराष्ट्र राज्य महिला आयोग, मुंबई मार्फत आयोजित करण्यात आलेली ही जनसुनावणी रद्द करण्यात आली आहे. तरी सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजय तावरे यांनी कळवले आहे.