भाऊ आणि बहिणीचं नातं
जगात असतं सर्वात ग्रेट….
फक्त तू सुखात रहा भाऊ ,
काहीच नको मला भाऊबीजेच्या दिवशी भेट…
किती असू दे लाईफ मध्ये प्रॉब्लेम,
पण तुझा एक कॉल
सोल्युशन असतं सगळ्या प्रॉब्लेमवर थेट ….
Love you भाऊराया
sorry बरका काही चुकल तर ….. पण तुलाच त्रास देऊन तुझ्याच धाकात
राहण्याची मज्जाच निराळी असते थेट…
भाऊ बहिणीचं नातं असतं सगळ्यात ग्रेट.. सगळ्यात ग्रेट….
विद्या बनसोडे सोनपसारे