बसवेश्वर …
महात्माबसवेश्वर
प्रेरणादायी शैली
समाजा मिळाली
बहुगुणांची थैली
लोकशाही संसद
जगातली पहिली
अनुभव मंडपाची
स्थापना तू केली
कर्मकांडा विरूद्ध
चळवळ उभारली
लिंगायत समाजा
नवीन उर्मी आली
वीरशैवाची गिता
वचननिर्मीत भली
आंतरजातीविवाह
सुखे न्हाहली मुली
बालविवाह सरले
खुशीत खुले कळी
धर्म शब्द परवली
बसववचने सगळी
बाराव्या शतकाची
अजून ये झळाळी
बसवण्णाशिकवण
भाग्य कोरले भाळी
– हेमंत मुसरीफ पुणे
9730306996