सातारा/अनिल वीर : नुकत्याच झालेल्या सीईटी परीक्षेत वडी, ता.खटाव येथील कु.विजया सुनील कदम हिने ९४ टक्के गुण घेऊन सुयश मिळविले आहे.तिने प्रतिकुल परिस्थितीवर मात करून बुद्धिमत्तेच्या जोरावर यश संपादन केले आहे.याबद्धल रिपब्लिकन सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत, पदाधिकारी, कार्यकर्ते व शिक्षणप्रेमींनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिलेल्या आहेत.
- Advertisement -
Latest article
श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात राष्ट्रसंत गाडगेबाबा पुण्यतिथी सोहळा संपन्न
कोपरगाव प्रतिनिधी : श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात संत गाडगे महाराज पुण्यतिथीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक रमेश गायकवाड यांनी केले.
याप्रसंगी विद्यालयाचे...
राहुरी शहरातील मटका अड्ड्यावर पोलिसांचा छापा ;चारजण ताब्यात
देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
राहुरी शहरातील शनीचौक परिसरात मटका अड्ड्यावर राहुरी पोलिस पथकाने छापा टाकून मटका चालवीणारे चारजण ताब्यात...
सहल अपघातात सहा विद्यार्थ्यांचे प्राण वाचवणाऱ्या धाडसी विद्यार्थ्यांचा सत्कार
देवळाली प्रवरा / प्रतिनीधी
राहुरी येथील कै. लालाशेठ बिहाणी विद्यामंदिर प्रशालेच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहली दरम्यान घडलेल्या एका अपघाताने...