गं.भा. प्रयागाबाई वाल्हाजी कटारे(वय-८२) यांचे निधन

0

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी 

             राहुरी तालुक्यातील वाघाचा आखाडा येथील गं.भा. प्रयागाबाई वाल्हाजी कटारे(वय-८२) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

 त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, जावई, सुना, नातवंडे, पुतण्या असा परिवार आहे. श्रीराम व बाळासाहेब कटारे यांच्या मातोश्री तर प्रशांत  कटारे यांच्या चुलती होत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here