पैठण,दिं.२५.(प्रतिनिधी)मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी कार्यालय ग्रामपंचायत वडवाळी वतीने आभा नोंदणीचे कॅम्प आयोजित करण्यात आला त्याप्रसंगी वडवाळी येथील समस्त गावकरी यांनी मोठ्या प्रमाणात आभाक कार्ड काढण्यासाठी गावकऱ्यांनी प्रतिसाद देण्यात आला .त्याप्रसंगी परसराम खोपडे,आंबिर शेख ग्रामपंचायत कर्मचारी राजु पाचे, शिला गायकवाड मच्छिंद्र रिळे गणेश घोंगडे सासणे ग्रामसेवक नामदेव दांडगे आदी उपस्थित होते