पैठण : शहरात कोजागिरी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील रामनगर येथील साई मंदिर मध्ये कोजागिरी पौर्णिमा निमित्ताने परीसरातील भाविक भक्तांसाठी शेकडो लिटर दूध आणून त्यात काजु,बदाम, चारोळी टाकून दुध हाटवून भाविकांना पिण्यास देण्यात आले. येथील साई मंदिर च्या वतीने बर्याच वर्षांपासून कोजागिरी पौर्णिमा निमित्ताने दुध आळवण्यात येते. यावेळी माजी नगरसेवक बाळासाहेब माने, अँड राजेंद्र गोर्डे, पत्रकार गजानन पा. आवारे, सुर्यकांत धुपे, कल्याण सोनवणे, प्रा चंद्रकांत झारगड, हरिश्चंद्र धांडे, विजय बोबडे, राजु हजारे, मनोहर नवले, शरद थोटे, आशुतोष पानगे, अरविंद शिंदे, विजय ठानगे, बंटी धुपे, दिपक गायकवाड, अक्षय धुपे, मधुकर वाघमारे, महेश घटे, सुधीर आनंदकर, ज्ञानेश्वर नवले, अमित सोमाणी, प्रकाश पानगे, अँड संदीप जाधव, अँड विजय मुळे, संजय गुलालकर, गंगाधर निसरगंध, ज्ञानेश्वर ठोंबरे, नागेश पारवे, संदीप एडके, अमोल कारके, महेश पाषाण, ओंकार वाघमारे, बद्रीनाथ गोर्डे, अभिषेक आवारे, काकासाहेब खैरे, संजय सोनवणे सह आदी उपस्थित होते.