आ.श्वेताताई महाले यांच्या वाढदिवसानिमित्त मतिमंद विद्यार्थ्यांना फळ, बिस्कीट व धान्य वाटप

0

चिखली /धाड: २७,मार्च,२०२३ रोजी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ.श्वेताताई महाले पाटील, यांचे वाढदिवसानिमित्त भाजयुमो बुलडाणा तालुका वतीने म्हसला बु. येथील मतिमंद निवासी विद्यालयातील विद्यार्थ्यांना फळ, बिस्कीट व धान्य वाटप करण्यात आले.
यावेळी विद्यालयाचे सर्वेसर्वा शिवनारायण पोफळकर, भाजपा जेष्ठ नेते पुंडलिकराव काळे, ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष अनिल जाधव, भाजपा तालुका सचिव अरुण भोंडे, तालुका उपाध्यक्ष गजानन जाधव व पुरुषोत्तम भोंडे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष योगेश राजपूत, धाड शहराध्यक्ष विशाल विसपुते, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस सतिश पाटील व गोपाल तायडे, तालुका उपाध्यक्ष गजानन सपकाळ, युवानेते संतोष तायडे, अभिषेक वायकोस, सागर इंगळे, राम पैठणे, राम जगताप आदी मान्यवरांसह विद्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here