खेर्डा ग्रामपंचायतीच्या वतीने गावात स्वच्छता मोहीम.

0

पैठण : पैठण  तालुक्यातील ग्रामपंचायत खेर्डा येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

  ग्रामपंचायत कार्यालय खेडा येथे 17 सप्टेंबर 2022 ते 3 ऑक्टोबर2022 हा सेवा पंधरवडा व स्वच्छता हीच सेवा अंतर्गत गावामध्ये साफसफाई व स्वच्छता राबविण्यात येत असून परीसर स्वच्छ व सुंदर करण्यात येत असल्याची माहिती ग्रामसेवक खंडू वीर यांनी दिली.      सध्या गावा मध्ये ग्रामपंचायत अंतर्गत असलेली पेंडिंग

सेवा तसेच 1 ते 33नमुने ऑनलाईन MH.GOV2 या पोर्टलवर भरणे तसेच csc,CMO, या पोर्टलवर आलेले ऑनलाईन अर्ज निकाली काढणे , इत्यादी इत्यादी कामे करण्यात आली तसेच गावामध्ये साफसफाई स्वच्छता व ग्रामपंचायत कार्यालय साफसफाई स्वच्छता करण्यात आली यावेळी ग्रामसेवक खंडू वीर, गोविंद तात्या 

शिंदे , नकुल मुळे,बाबासाहेब शिंदे, रामेश्वर शिंदे , कृष्णा शिंदे,तुकाराम शिंदे, सुरेश लोखंडे, विलास लोखंडे, संजय बुचडे, लक्ष्मण खंडागळे सह ग्रामस्थांनी या स्वच्छता मोहीमेला उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविला.

Attachments area

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here