देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
देवळाली प्रवरा येथिल तात्याबा दादा गायकवाड यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.मृत्यू समयी त्या 65 वर्षाच्या होत
त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, असा परीवार असुन देवळाली प्रवरा येथिल कानिफनाथ अर्बन निधीचे कर्मचारी रामा गायकवाड यांचे ते वडील होत.