तुळशी माळा अन्‌ लाखेच्या बांगड्यांनी साधली आर्थिक उन्नती

0

पंढरपूर : पंढरपुरात तुळशीच्या हार- फुलांबरोबरच तुळशीच्या माळेलाही मोठी मागणी असते. तुळशीची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांपासून ते हारफुले विकणाऱ्या आणि तुळशीच्या लाकडापासून माळा तयार करणाऱ्या कारागीरांच्या अर्थकारणाला तुळसी इतकेच महत्त्व आहे.
या व्यवसायातून अनेकांना रोजगार मिळाला असून, यातून मोठी आर्थिक उलाढाल वाढली. वारकरी संप्रदायामध्ये तुळस पूजनीय मानली जाते. वारकरी गळ्यात तुळशीची माळ घालून आयुष्यभर सदाचाराचे आचरण करतात. तुळशीला धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व आहे तेवढेच वैज्ञानिक, शास्त्रीयदृष्ट्या महत्त्व आहे. आरोग्याच्या दृष्टीने तुळस अत्यंत लाभदायक असल्याचे आयुर्वेदात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here