दौंड शासकीय विश्रामगृहाची प्रचंड दुरावस्था; अधिकाऱ्यांचे मात्र दुर्लक्ष !

0

रावणगाव परशुराम निखळे :

दौड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रावणगाव (ता. दौंड) येथील शासकीय विश्रामगृहाची दुरावस्था झाली आहे. विश्रामगृहाचा कडेने सगळी झाडे वेढले आहे.  घाणीचे साम्राज्य झाले आहे परिसरात कचरा साचला आहे. तसेच या ठिकाणी चोरीचा देखील प्रकार घडलेला आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांचे जाणून बुजून दर्लक्ष असल्याचे दिसून येत असल्याचे बोलले आहे. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रामगृह आहे. तिथे चोरी होऊन दोन महिन्यांपेक्षा जास्त दिवस झाले तरी देखील हे अधिकारी फिरकायला सुद्धा तयार नाही.

पूर्वी महामार्गाची दुरुस्ती किंवा इतर कामे चालत असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बांधकाम साहित्यही ठेवले जात होते. त्याच बरोबर कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांच्या निवासाचीही व्यवस्था या इमारतीत होत होती  काही वर्षांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या इमारतीच्या दुरुस्तीसाठी लाखो रुपयांचा निधीची मंजुर करून दिला होता त्यानंतर इमारतीची दुरुस्ती केली गेली. पण इमारती साठी लाखों रूपये आणि इमारत मात्र किरकोळ दुरुस्ती झाली मग एवढी आलेली रक्कम गेली तरी कुठे अशी चर्चा नागरिकांन मधे चालू आहे . आता या विश्रामगृहाची आता चांगलीच दुरवस्था झाली आहे. येथील पथदिव्यांची मोडतोड झालेली आहे. इमारती भोवती मोठ्या प्रमाणावर गवता बरोबर झाडे-झुडपे उगवली आहेत. सर्वत्र घाण, कचरा पसरलेला आहे. या ठिकाणी सुरक्षारक्षक नसल्याने चोरट्यांनी गेट तोडुन खिडकीद्वारे आतमध्ये प्रवेश करत किरकोळ साहित्याची चोरी केलेली आहे. 

रावणगाव एथे जीओ केबलचे काम चालू आहे कोणत्याहि परवानगी नसताना देखील संबंधीत ठेकेदार हा रोडचा साइटने खोदकाम करत आसताना आनेक वेळा तुपे साहेबांना फोन करून कळवले आसता ते काम सुद्धा बेकायदेशीर चालु आहे मग सावॅजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी हे कीती दिवस झोपेचे सोग घेणार आहेत

दौड तालुका आमदार अॅड राहुल कुल यांनी दौड तालुक्यासाठी एवढा मोठा निधी आणला पण त्या निधीचा योग्य वापर झालाच नाही. सावॅजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी माळसिकरे यांनी तालुक्यातील एकाही कामाची पाहणी केली नाही आणि एकहि काम व्यवस्थित झालेले नसुन ते काम फक्त ठेकेदार आणि अधिकारी यांच्या साठिच झालेली आहेत अशी चर्चा दौड तालुक्यातील नागरीकांन मद्धे जोरदार चालु आहे  याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता हरिश्चंद्र माळशिकरे यांच्याशी संपर्क साधला आता त्यानी सांगितले होते की मी तेथील एका स्थानिक व्यक्तीला लक्ष ठेवायला सांगितले आहे मी माणुस पाटवुन बघतो काय झाले.

हरिचद्र माळसिकरे हे शासनाचे अधिकारी नसुन ते फक्त ठेकेदारासाठिच फायदेचे आहेत पगार मात्र शासनाचा घेतात आणि काम मात्र ठेकेदाराचे करतात दौंड तालुक्यातील एवढे मोठे रस्ते झाले आहेत पण ते मात्र आजच्या स्थितीत एकही रस्ता चागला झालेला नाही व चांगला राहिलेला नाही मग हे सावॅजनिक बांधकाम विभागचे अधिकारी करतेत तरी काय दौड तालुक्यातील जेवढि कामे झालेली आहेत तेवढया कामाची चौकशी होऊन दोशी आसलेल्या अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे 

पोपट फाजगे,रावनगाव माजी उप सरपंच

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here