सिन्नर :र्ष संपलं परीक्षा झाल्या शासनाने शालेय पोषण आहारासाठी २० एप्रिल पर्यंत शाळा सुरु ठेवण्याचे आदेश दिले या काळात पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात संस्थेचे सेक्रेटरी व विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. बी . देशमुख यांच्या मार्गदर्शना खाली विद्यार्थ्यांचे गट , बागकाम, पुस्तक बायडीग , टाकाऊ पासुन टिकाऊ , नवोदय परीक्षा तयारी, प्रश्न पेढी तयार करणे या बाबी सकाळी ७ ते ११ पर्यंत करतात यामुळे येऊ घातलेले नविन शैक्षणिक धोरण याची सुरवात विद्यालयात अगोदरच सुरु झाली. यामुळे विद्यार्थी संख्येत वाढ झाली आहे . यासाठी प्रामुख्याने संस्थेचे कोषाध्यक्ष टी . के . रेवगडे, बी . आर . चव्हाण , आर . व्ही . निकम, एस.एम . कोटकर, आर . टी .गिरी, एम . सी. शिंगोटे, मलेका शेख, सविता देशमुख, टी .के . रेवगडे, सी. बी शिंदे, के .डी . गांगुर्डे, एस. डी . पाटोळे, आर .एस . ढोली, आप्पा थोरे प्रयत्न करतात .