बापूराव दडस यांचे निधन

0

गोंदवले –

दडसवाडा (येळेवाडी ) येथील बापूराव धनाजी दडस (वय -५२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले,भाऊ,बहीण,पत्नी,आई , सुनबाई नातेवाईक असा परिवार आहे.

 कराड – पाटण शिक्षक सोसायटीचे संचालक एम डी दडस यांचे थोरले बंधू होते. पत्रकार आकाश व फार्मासिस्ट विकास यांचे वडील होते. त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.सावडणे विधी शुक्रवारी सकाळी सात वाजता दडसवाडा येथे होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here