देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
देवळाली प्रवरा येथिल भामबाई तुळीशीराम बर्डे यांचे वृद्धपकाळाने निधन झाले.मृत्यू समयी त्या 70 वर्षाच्या होत
त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, सुना नातवंडे, नात सुना, असा परीवार असुन देवळाली प्रवरा नगर पालिकेचे नगरसेवक संजय बर्डे यांच्या त्या चुलती तर दिलीप बर्डे यांच्या मातोश्री होत.