राशिभविष्य /पंचांग /दिनविशेष

0

आजचा दिवस

शके १९४५, शोभननाम संवत्सर, कार्तिक कृष्ण द्वितीया, बुधवार , दि. २९ नोव्हेंबर २०२३, चंद्र – मिथुन राशीत, नक्षत्र – मृग दुपारी १ वा. ५९ मि. पर्यंत नंतर आर्द्रा,  सुर्योदय- सकाळी ६ वा. ५६ मि. , सुर्यास्त-   सायं. १७ वा. ५८ मि. 

नमस्कार आज चंद्र मिथुन राशीत रहाणार आहे. आजचा दिवस उत्तम दिवस आहे. आज रवि – चंद्र षडाष्टकयोग, रवि- गुरु षडाष्टकयोग, चन्द्र – गुरु लाभयोग व चंद्र – शनि त्रिकोणयोग होत आहे. आजचा दिवस मेष, वृषभ, मिथुन, सिंह, कन्या, तुला, धनु, मकर , कुंभ व मीन या राशींना अनुकूल तर कर्क, वृश्चिक व मकर या राशींना प्रतिकूल जाणार आहे.

           दैनंदिन राशिभविष्य Today’s horoscope

मेष  : चिकाटी वाढणार आहे. प्रयत्नांना यश मिळेल. मनोबल उत्तम राहील. प्रवास सुखकर होतील. एखादा भाग्यकारक अनुभव येईल.

वृषभ : कौटुंबिक जीवनात आंनद लाभेल. सौख्य व समाधान लाभणार आहे. मनोबल वाढेल. आर्थिक कामात अनुकूलता लाभणार आहे.

मिथुन– मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. कामाचा ताण कमी होईल. तुम्ही तुमचे विचार स्पष्टपणे मांडू शकणार आहात. प्रवास होतील.

कर्क : आरोग्याच्या तक्रारी राहतील. मनोबल कमी असणार आहे. काहींना नैराश्य जाणवेल. प्रवास व वाहने चालविताना दक्षता घ्यावी. मानसिक स्वास्थ्य कमी राहील.

सिंह : प्रवास सुखकर होणार आहेत. जुने मित्र मैत्रिणी भेटणार आहेत. काहींना अनपेक्षितपणे आर्थिक लाभ होतील. मनोबल उत्तम राहील. 

कन्या : प्रवासाचे योग येणार आहेत. कामाचा ताण राहील मात्र तरीही चिकाटीने कार्यर्त राहून ती पूर्ण करणार आहात. मनोबल वाढेल. 

 तुळ : स्वास्थ्य व समाधान लाभणार आहे. मनोबल व आत्मविश्वास वाढविण्यासाठी प्रयत्नरत रहाल. प्रवास सुखकर होणार आहेत. मनोबल उत्तम राहील. 

वृश्‍चिक : आरोग्याच्या तक्रारी राहणार आहेत. मनोबल कमी असणार आहे. दैनंदिन कामात चूक होईल. कामे विलंबाने होणार आहेत. प्रवास टाळावेत.

धनु  : प्रवासाचे योग येतील. दैनंदिन कामात सुयश लाभेल. तुमचा उत्साह वाढणार आहे. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. कामाचा ताण कमी राहील.

मकर : आरोग्य जपावे. मनोबल व आत्मविश्वास कमी असणार आहे. प्रवासात अडचणी जाणविण्याची शक्यता आहे. वाहने सावकाश व जपून चालवावीत.

कुंभ– तुमची बौद्धिक प्रगती होईल. वैचारिक सुधारणा होईल. मनोबल वाढेल. काहींना अनपेक्षित धनलाभ होईल. प्रवासाचे योग येणार आहेत. 

 मीन : आशावादी रहाल. व्यवसायातील कामे मार्गी लागतील. नोकरीत तुमचा प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील. मनोबल उत्तम असणार आहे. प्रवास सुखकर होणार आहेत. 

आज बुधवार, आज दुपारी १२ ते १.३० या वेळेत राहु काल आहे. या काळात प्रवास, प्रयाण, नविन व्यवहार, सरकारी कामे, महत्त्वाच्या गाठीभेटी इ. कामे वर्ज्य करावीत.

जन्मपत्रिकेवरुन वैयक्तिक मार्गदर्शन, विवाह गुणमेलन, भाग्यकारक रत्ने याकरिता संपर्क साधा- गार्गी ज्योतिषालय,    सातारा- ९८२२३०३०५४

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here