सातारा/अनिल वीर : रहिमतपूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी समाधान निकम,पाटील,माळवदे व बंधुत्व जीवनगौरव पुरस्कार विजेते अनिल कांबळे यांच्या हस्ते वाठार – किरोली, ता.कोरेगाव येथील टी.एम.पवार या पारधी कुटुंबियांना पालावर जाऊन फराळ वाटप करण्यात आले.
फोटो : पालावर फराळ वाटप करताना अनिल कांबळे व पो.कर्मचारी.(छाया-अनिल वीर)