समाजकल्याण विभागाचा समता परिवार संपन्न

0

सातारा : समाज कल्याण विभागाच्यावतीने समता परिवार मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

                 येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ खुल्या चित्रकला स्पर्धेचा शुभारंभ मान्यवरांच्या प्रमाख उपस्थितीत संपन्न झाला. प्रारंभी,पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले.यावेळी सहाय्यक लेखाधिकारी पोपट कोकरे, कार्यालय अधीक्षक मूकींदा गोरे, वरिष्ठ लिपिक मुकुंद गुरव, समाज कल्याण निरीक्षक सौ.पंचशीला चंद्रकांत खंडाईत, कनिष्ठ लिपिक विजय पाटील,तालुका समन्वयक मनीषा सावंत, श्वेता जंगम, भाऊ धाइंजे,समतादूत विशाल कांबळे, बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर आदी विविध क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते व अध्ययनार्थी मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here